Hyderabad Special Report : टी राजा वक्तव्य आणि वाद! धार्मिक भावनांवरून भाजपचं आक्षेपार्ह विधान का?
abp majha web team
Updated at:
23 Aug 2022 10:54 PM (IST)
Hyderabad Special Report : टी राजा वक्तव्य आणि वाद! धार्मिक भावनांवरून भाजपचं आक्षेपार्ह विधान का? महोम्मद पैगंबरांबद्दल जे विधान नुपुर शर्मा यांनी केलं होतं... त्याच विधानाचा पुनरुच्चार टी राजा यांनी केला.. आणि हैदराबादमधला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला...आणि गुस्ताखे नबी की एक ही सजा, सिर तन से जुदाचे नारेही लगावले.