Conversion via Online Gaming Special Report : ऑनलाईन गेमिंगच्या आड महाराष्ट्रात धर्मांतराचं जाळं?
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही किंवा तुमची मुलं मोबाईल गेम खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी...कारण मोबाईल गेमवरुन धर्मांतर करणारी टोळी सक्रिय झालीये. गाझियाबादमध्ये सुरु झालेल्या गेमिंग धर्मांतराचं जाळं इथे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय. मुंब्र्यात ४०० जणांचं धर्मांतर झाल्याचीही शक्यता वर्तवली जातेय..नेमकं काय आहे हे प्रकरण? आणि कशा पद्धतीने हे धर्मांतर सुरु आहे