Seema Sachin Special Report : अंजू कशी झालीय मालामाल आणि सीमा का लोटली गेलीय दारिद्र्याच्या खाईत
abp majha web team | 31 Jul 2023 11:56 PM (IST)
भारताची अंजू पाकिस्तानात... आणि पाकिस्तानची सीमा भारतात... दोघींनीही देश सोडले... दोघींनी ही पावलं उचलली त्याचं कारण... प्रेम... खरंतर, पाकिस्तानत गेलेली अंजूला रातोरात कोट्यधीश झालीय... तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारी वेळ आलीय... अंजू कशी झालीय मालामाल आणि सीमा का लोटली गेलीय, दारिद्र्याच्या खाईत..