Special Report | Mumbai-Pune Expresswayवरील टोलवसुलीत झोल? आणखी किती दिवस टोल वसूल करणार?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
18 Mar 2021 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वर्षानुवर्षे सुरु असलेल्या टोल वसुलीची कॅग मार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. एक्स्प्रेस वे वर होणाऱ्या टोल वसुलीत मोठा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळं टोल मधील झोल समोर येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.