Hemant Godse Chhagan Bhujbal Special Report : गोडसेंच्या भात्यात भुजबळांचे काटे? प्रकरण नेमकं काय?
abp majha web team | 08 May 2024 11:40 PM (IST)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून सर्वात जास्त ट्विस्ट आणि क्लायमॅक्स कुठे आले असतील तर, ते नाशिकमध्ये... उमेदवारीवरून रुसवे फुगवे झाले, आरोप प्रत्यारोप झाले... आणि अखेरीस शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली... आणि आता प्रचाराच्या रणधुमाळीतही नाराजीचेच पाढे सुरू आहेत का? अशी चर्चा रंगलीय... कारण एकीकडे भुजबळ प्रचारात फारसे दिसत नाहीयत, तर गोडसे आणि भुजबळांच्या फोटोवरूनही नवी कुजबुज रंगलीय... पाहूयात...