पाटील,जरा जपून!' धरणगावात हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते',खडसेंवर टीका करताना गुलाबरावांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
19 Dec 2021 11:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्याच्या मुद्द्यावरून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता टीका केलीय. महाराष्ट्राला ज्ञान शिकवणारे त्यांच्या मतदार संघातील रस्ते नीट करु शकले नाहीत, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.