Grape City Winery Special Report : अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वाईनरीनं तारलं
abp majha web team Updated at: 23 Apr 2023 11:59 PM (IST)
Grape City Winery Special Report : अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वाईनरीनं तारलं
अवकाळीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. द्राक्षाला मागणी घटलीये. पण अशात तासवाच्या सावळजची ग्रेप सिटी वाईनरी सहकारी संस्था शेतकऱ्यांना जीवदान देतेय. अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या द्राक्षांवर प्रक्रिया करुन त्याची वाईन बनवली जातेय..ही वाईनरी संस्था बळीराजासाठी मोठा आधार ठरतेय.