Goods Train Goes Missing : 90 कंटेनरची मालगाडी 10 दिवस बेपत्ता, काय आहे प्रकरण? Special Report
abp majha web team
Updated at:
15 Feb 2023 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर का तुम्हाला कोणी सांगितले कि एक नव्वद कंटेनर घेऊन जाणारी रॅकवॅगन मालगाडी बेपत्ता आहे. तर तुम्हाचा विश्वास बसणार. मात्र रेल्वेच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑनलाईन सिस्टम मध्ये मालगाडी ट्रॅक न झाल्याने मालगाडी बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली. त्यामुळे रेल्वे विभागासह एक्सपोर्टर कंपन्यांची तारांबळ उडवून दिली. शोधाशोध केला असता 1 फेब्रुवारीला निघालेली हि मालगाडी 14 फेब्रुवारीला भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव येथे गवसली व सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र एक मालगाडी 10 दिवस रेल्वेच्या सिस्टमवरून बेपत्ता होते तर