Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतमजुरांच्या कामाच्या वेळा ठरल्या, नियम मोडल्यास दंड, मजुरांची पिळवणूक थांबणार : गोंदिया
हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया
Updated at:
13 Jul 2021 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदिया जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी आणि कामाचे तास सुद्धा निश्चित केले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या शेतमालकाला दंडांची तरतुद करण्यात आली आहे.