Goa Election :घोडेबाजार रोखण्यासाठी शपथ आणि प्रतिज्ञापत्र, काँग्रेस - आपची नवी रणनीती Special Report
शिशुपाल कदम, एबीपी माझा Updated at: 04 Feb 2022 12:24 PM (IST)
गोव्यामध्ये सत्ता आणि अर्थकारण यांचा घनिष्ठ संबंध असल्याचं वारंवार स्पष्ट झालं आहे. 2017 विधानसभा निवडणुकीनंतर याचा प्रत्येय सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांसाठी एक वेगळंच पाऊल उचललंय.