Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Goa Crime : क्षणिक सुखासाठी पोटच्या मुलाला संपवलं, गोव्यातील थरारक क्राईम मिस्ट्री Special Report
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपणजी : बंगळुरूतील एका स्टार्ट अप कंपनीची सीईओ (Bengaluru CEO Suchana Seth) असलेल्या महिलेने गोव्यात (Goa Murder Case) आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. सूचना सेठ (Suchana Seth) असं तिचं नाव आहे.