Germany Economy Special Report : जगातील चौथी अर्थव्यवस्था संकटात, भारतावर काय परिणाम होणार?
abp majha web team | 26 May 2023 11:00 PM (IST)
Germany Economy Special Report : जगातील चौथी अर्थव्यवस्था संकटात, भारतावर काय परिणाम होणार?
युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आलेले जर्मनीच्या विकासदराचे आकडे आणि महागाईच्या झळीमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नेमकं काय आहे कारण? आणि कशाप्रकारे जर्मनी अडचणींना सामोरे जातोय पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट