✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ganga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special Report

abp majha web team   |  12 Feb 2025 11:40 PM (IST)

गंगानदीला पूर्वापार इतकं महत्व का आहे? सगळ्या नद्यांमध्ये गंगेची जास्त महती वर्णिली का जाते? कोट्यवधी श्रद्धाळू गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी का पोहोचतात? या सगळ्या गर्दीत गंगेची स्वच्छता, शुद्धता कमी होत नाही का? गंगेच्या पाण्यात खरंच विशेष गुणधर्म आहेत का? या सगळ्या प्रश्नांचं धार्मिक उत्तर तर आपल्याला माहिती आहेच पण शास्त्रीय उत्तर सुद्धा नीरी या संस्थेच्या संशोधनात समोर आलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट


ज्या कारणांमुळे गंगेचं पाणी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त शुद्ध राहतं त्यातल्या काहींवर एक नजर टाकुयात.. 

# गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन ( dissolved oxygen ) इतर नद्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे... 
# गंगा हिमालयात खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातून वाहत येते, अत्यंत कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असून ते पाण्याला शुद्ध ठेवते... 
# दुसरं प्रमुख कारण म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर जे नैसर्गिक वनस्पती आणि झाडे झुडुपे आहेत, ते मोठ्या प्रमाणावर "टरपीन्स" उत्सर्जित करतात आणि तेच टरपीन्स गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्याचं काम करतात... 
# तिसरं महत्वाचं कारण म्हणजे गंगेच्या पाण्यातील "बैक्टेरियोफाज"... जे बैक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू असून गंगेच्या पाण्याला कोणत्याही बैक्टेरिया पासून मुक्त ठेवून शुद्ध करते... 
# गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेचा आणखी एक कारण म्हणजे गंगेच्या पात्रात तळाशी असलेले अत्यंत बारीक दगड, गोटे, कण म्हणजेच sediments... ते ही वाहत्या गंगेच्या पाण्याला एका चाळणीसारखे शुद्ध करण्याचं काम करतात असे नीरीच्या संशोधनात आढळले आहे.. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ganga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special Report

TRENDING VIDEOS

Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात15 Minutes ago

Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 202535 Minutes ago

Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका1 Hour ago

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ14 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.