शिर्डीत नोकरीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा, 58 लाखांची फसवणूक, 'रयत'च्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
नितीन ओझा, एबीपी माझा
Updated at:
22 Dec 2020 08:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरयत मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लावून देते असे सांगून 20 लाख तर इतर ठिकानच्या नोकरीचे आमिष दाखवून 6 जणांची 58 लाख रूपयाची फसवणूक केल्या प्रकरणी तिघा विरूध्द राहाता पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून या रँकेटची सुत्रधार नाशीक जिल्ह्यातील महिला व तिचा पती असून सर्व जण फरार झाले आहेत तर रयतचे हेडक्लार्क भाऊसाहेब पटेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 12 तारखेला औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.