Nashik Firefly : नाशिकच्या घोटी तालुक्यात काजवा महोत्सव, निसर्गाचा अद्भुत चमत्कार कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2021 09:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळोखी रात्र.. झाडांवर चमकणारे असंख्य काजवे! भंडारदरा धरणा क्षेत्राचा परिसर आणि पर्यटकांची गर्दी हे चित्र नेहमीच सतत समोर येत मात्र आता आज आपण घोटी जवळील अस एक ठिकाणाची सफर करणार असून नाशिक जिल्ह्यातील घोटी पासून अवघ्या 7 किमी अंतरावरील कोरपगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून काजव्यांचा लखलखाट सूरु असून वाकी डॅमच्या बॅक वॉटर असलेला हा निसर्गरम्य परिसर मात्र पर्यटकांपासून अजून ही वंचित आहे.