CIBIL Score Special Report : सिबिलमुळे शेतकरी अडचणीत, सिबिल म्हणजे नेमकं काय?
abp majha web team | 15 Nov 2022 09:24 PM (IST)
CIBIL Score Special Report : कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी..आणि निसर्गाच्या फेऱ्यातून सुटल्यानंतर पिकांवर रोगराई... शेतकऱ्यांसमोर जगण्याचं आणि कुुटुंबाला जगवण्याचं मोठं आव्हान असतंच..त्यात आता शेतकरी सीबिलच्या फेऱ्यात अडकलाय .. काय आहे हा सीबिलचा फेरा पाहुयात या रिपोर्टमधून