Aurangabad : शेतकऱ्यांची वीज तोडली पण लाखोंची बिलं थकवणाऱ्या नेत्यांची का नाही? Special Report
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
03 Dec 2022 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरणाकडून कारवाईचा शॉक दिला जातोय. थकीत वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कट केली जातेय. ही कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणं अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.. तर दुसरीकडे मात्र मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असतानाही कारवाई केली जात नाहीये. वीज बिल न भरणारे व्हीआयपी कोण आहेत पाहूया या रिपोर्टमधून.