Ashwini Jagtap Special Report :भाजपनं उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच ट्विस्ट, जगताप कुटुंबातील वाद समोर
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आता रंगत आलीय...भाजपनं उमेदवार जाहीर करण्याआधीच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी आणि त्यांच्याच घरातील आणखी एका सदस्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय.