School Bus Pune Special Report : स्कूल बसमध्ये 2 तास अडकली चिमुकली आणि पुढे घडलं असं काही...
abp majha web team
Updated at:
10 Jul 2023 11:03 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या मुलाला शाळेत पाठवण्यासाठी पालक बससाठी पैसे मोजतात... मात्र हेच मुल सुरक्षिक शाळेत पोहचत नसतील तर... पुण्यात असंच काहीसं घडलंय.. पुण्यातील चार वर्षाची चिमुकली सुद्धा शाळेच्या बसने शाळेसाठी निघाली.. शाळेपर्यंत पोहोचलीही.. पण ती वर्गापर्यंत पोहचू शकली नाही.