Eknath Shinde vs Ajit Pawar Special Report : मंत्रिमंडळ बैठकीत दादा - भाई भिडले? प्रकरण काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई :
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी
नगर विकास विभागाच्या फाईलवरुन झाला वाद
फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी अजित पवारांची भूमिका
ऐत्यावेळी विषय आले तर कस करायचं किमान वाचायला वेळ मिळाला पाहिजे अशी अजित पवार यांची भुमिका होती
तुमच्या आलेल्या फाईल वरती मी सह्या करत नाही का अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका
हा विषय ठरवून आयत्यावेळी आणला नाही तर तो अचानक समोर आल्याने विषय घेतल्याची मुख्यमंत्री यांची भुमिका
हा वाद सुरू असताना शिवसेनेच्या मंत्र्याचा अजित पवारांवर आरोप
माझ्या विभागाच्या फाईल वरती तुम्ही का निर्णय घेत नाही असं म्हणत अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलं टार्गेट
त्यानंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी ही माझ्या विभागाच्या फाईलवरती निर्णय होत नसल्याच म्हटलं
ही फाईल माझ्या हिताची नसून सर्वसामान्य लोकांच्या हिताची असल्याचे सांगत शिवसेनेचे एक मंत्री भडकले
हा वाद मोठ्या आवाजात होत असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण वातावरण
मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रीमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच वातावरण पाहायला मिळालं