Edible Oil Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेलाच्या किमतीत घट Special Report
abp majha web team | 03 Apr 2023 11:43 PM (IST)

खाद्य तेलाच्या किमती जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.. कोरोनानंतर जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर तेल्याच्या किमची इतक्या कमी झाल्या आहेत.. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा पाहायला मिळतय...पाहुया या संदर्भातील माझाचा रिपार्ट