दत्ता गांजाळेंनी जपलं रक्तापलीकडचं नातं, 114 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार,कठीण काळात माणुसकीचं दर्शन
नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
22 Apr 2021 09:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाला घेऊन राजकीय नेत्यांची अनास्था खूपच लाजीरवाणी आहे. पुण्याच्या मंचरमधील शिवसेनेचा एक नेता मात्र याला अपवाद ठरलाय. दत्ता गांजाळे या नेत्याने सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचा जणू वसाच हाती घेतलाय. आत्तापर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 114 मृतदेहांचे सर्व विधी स्वतः पार पाडलेत. त्यांचं हे कार्य सर्व राजकारण्यांना जणू एक चपराक आहे.