Narendra Modi Special Report : कर्तव्यदक्ष नरेंद्र मोदी! पुत्रधर्म पाळल्यानंतर पाळला राजधर्म!
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. पण या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्यतत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आज आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले.