Satyajeet Tambe Congress Special Report: सत्यजीत तांबेंनी काँग्रेसला फसवलं? पिता - पुत्रांवर कारवाई?
abp majha web team
Updated at:
13 Jan 2023 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झालीय.. सत्यजीत तांबे यांच्यासह 22 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज मंजूर करण्यात आलेत.. तर 7 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेत.. तर या निवडणुकीत काँग्रेस अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.. सत्यजीत तांबे ऐवजी इतर अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार आहे.. अपक्ष अपाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे..