Shrikant Shinde:श्रीकांत शिंदेंची उमेदवारी,फडणवीसांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नSpecial Report
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikant Shinde:श्रीकांत शिंदेंची उमेदवारी,फडणवीसांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नSpecial Report
शिंदेंच्या शिवसेनेतल्या श्रीकांत शिंदेंची उमेदवारी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली.. कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचाच श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध होता.. पण आता थेट फडणवीसांनीच उमेदवारी जाहीर करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.. पाहुयात एक रिपोर्ट