Dapoli Drugs Special Report : कोकण समुद्र किनाऱ्यांना ड्रग्जच्या विळखा, दापोलीत 250 किलो ड्रग्ज जप्त
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदापोली... निसर्गाचं वरदान लाभलेला रत्नागिरी जिल्ह्यातला तालुका... गार वाऱ्याची झुळूक, माडाच्या झाडांची सळसळ, फेसाळत्या समुद्राच्या लाटांची गाज आणि किनाऱ्यावरील पायाला हवीहवीशी वाटणारी वाळू... इतकं सगळं स्वर्गीय सौंदर्य लाभलेलं पर्यटकांचं माहेरघर... मात्र या दापोलीला ग्रहण लागलंय नशेचं... असं नेमकं काय झालंय... की दापोलीत खळबळ माजलीय... पाहूयात या रिपोर्टमधून...