Nitesh Rane's Language Special Report : संस्कृती ते विकृती...जाधवांच्या टीका, नितेश राणेंची आगपाखड
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुडाळमधील सभेतून ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी राणे - पित्रापुत्रांवर टीकांचा भडीमार केला.. आणि त्यानंतर काही तासातच प्रत्युत्तरादाखल नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर आगपाखड केलीय.. दोघांमध्ये रंगलेला हा विकृत राजकीय संस्कृतीचा कलगीतुरा