Police Visarjan Dance Special Report : राज्यभरात पोलीसांचा विसर्जनात ठेका, नेटकऱ्यांना का खुपला?
abp majha web team | 11 Sep 2022 11:00 PM (IST)
अनंत चतुर्दशीला जेव्हा सगळे बाप्पाला निरोप देत होते तेव्हा पोलीस आपलं कर्तव्य बजावत होते. पण दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बाप्पाला निरोप देताना थोडा ठेका काय धरला कोल्हापुरकरांनी थेट टीकाच करायला सुरुवात केली.