Congress President Election : अध्यक्ष बदलला,हायकमांड बदणार?गांधी कुटुंबाचं काय होणार? Special Report
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचा नवा अध्यक्ष तर निवडला गेलाय, पण काँग्रेसचं हायकमांड बदलणार का हा प्रश्न आहे. मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर गांधी कुटुंबातल्या व्यक्तींचे पक्षातले रोल काय असणार हे पाहावं लागेल..सगळं जैसे थेच राहतं की खरगेंच्या कार्यकाळात काही बदल दिसणार याची उत्सुकता आहे.