Congress leaders in Bharat Jodo Yatra Special Report : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीची तलवार म्यान?
abp majha web team
Updated at:
12 Nov 2022 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसमधल्या बऱ्याच संदिग्ध गोष्टी दूर झाल्या आहेत. विश्वजीत कदम, अमित देशमूख किंवा अशोक चव्हाण ही मंडळी काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा होती. पण अशोक चव्हाण यांचं यात्रा व्यवस्थापन, यात्रेतली भाषणं आणि विश्वजीत कदम यांचं राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून चालणं यामुळे सध्यातरी हे नेते काँग्रेसचा हात सोडणार नाहीत हेच दिसतंय.