Sea Link Names Special Report : दोन विचारधारांना जोडणारे सी - लिंक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
abp majha web team | 29 May 2023 09:23 PM (IST)
मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकला यापूर्वीच राजीव गांधी यांचं नाव दिलंय. तर नव्या वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. ज्यांची नावे या सी-लिंकला आहेत त्यांची विचारसरणी भिन्न होती आणि गंमत म्हणजे दोन्ही सी-लिंक वांद्रे येथे एकत्र येतात.