Corona च्या Omicron Variant मुळे चिंता, जगातील अनेक देशात ओमिक्रॉनचा शिरकाव, अनेक देशात Lockdown
abp majha web team | 29 Nov 2021 11:55 PM (IST)
ओमिक्रॉन व्हेरियंटबाबतची प्रत्येक छोटी मोठी अपडेट तुमच्या पर्यंत माध्यमांतून किंवा सोशल मीडियातून येत असेल आणि त्यामुळे या अपडेट्सच्या माध्यमातून बेफिकिर असलेल्यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं झालंय. दक्षिण आफ्रिकेत पसरलेला ओमिक्रॉन व्हेरियंटपासून सावध राहण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. शिवाय फ्रान्समध्ये ओमिक्रॉनचे ८ रुग्ण सापडलेत.