Aurangabad Special Report : कोरोना,महागाई आणि जगण्यासाठीचा संघर्ष,सर्वसामान्यांचा कसा सुरू आहे लढा?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 16 Jul 2021 12:05 AM (IST)
रोजची वाढती महागाई सर्वसामान्यांना जगण्याचं नवं आव्हान देते आहे. खाद्यतेल, डाळी, पेट्रोल, डिझेल, गॅस असं सगळं वाढलंय. त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न त्यात सर्वाधिक हाल आहेत ते रिक्षाचालकांचे. आधीच दीड वर्ष लॉकडाऊन असल्याने रिक्षाची चाकं फिरली नाहीत, त्यात कर्जाचे हप्ते त्यामुळे अनेकांना घर सांभाळायचं कसं हा प्रश्न आहे. त्यात आता एलपीजी, सीएनजीची चे भावही वाढले आहेत.