Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे आणि याच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गड, शरद पवार गड, त्याचबरोबर उबाटा आणि मनसे त्याचबरोबर इतरही पक्ष आपल्याबरोबर या ठिकाणी मनसेचे जिल्हााध्यक्ष गजानंद काळे, सर काय म्हणाल कुठले कुठले पक्ष महाविकास आघाडीमध्ये आता लढतायत? मुळात मला वाटत की एक नैसर्गिक युती म्हणून ज्या पद्धतीने काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, सन्माननीय राजसाहेबांनी. आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरेंच्या युतीची घोषणा या महाराष्ट्रात झाली कित्येक दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस ज्या क्षणांची वाट बघत होता तो क्षण आला आमची सुद्धा नवी मुंबईच्या पातळीवर शिवसेना उभाटा बरोबर चर्चा सुरू आहे काही जागांवरती आमचे एकमत सुद्धा झालेल आहे काही किरकोळ जागा ज्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भातली सुद्धा चर्चा आहे आज मध्ये ही बरोबर ही आमची चर्चा सुरू आहे, अत्यंत सकारात्मक पातळीवर चर्चा आहे. कुठेही तानाताणी आणि वाद विवाद न करता सुरळीतपणे ही चर्चा पार पडेल. अनेक ठिकाणी आमचे चांगले उमेदवार आहे, अनेक ठिकाणी त्यांचे चांगले उमेदवार आहे. जिथे थोडीशी रसिकेच आहे पण एक संवादातून मार्ग निघेल एवढं मात्र नक्की. एकूण 111 जागा आहेत महानगरपालिकेच्या साधारण किती जागेवरती तुमच एकमत झाले, किती जागा बाकी आहेत? आमचे बऱ्यापैकी एक 100 एक जागांवरती जवळपास तिन्ही पक्षाच एकमत झालेल आहे. आणि हा संकल्प कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही. ज्या पद्धतीच राजकारण नवी मुंबईत दिसतय. विधानसभेच्या अगोदर इथले एक मोठ्या कुटुंबातली व्यक्ती. जाते कारण भारतीय जनता पक्षात तिकीट मिळत नाही आणि राष्ट्रवादीतून तिकीट घेते आणि सांगितलं जात की नवी मुंबईच्या विकासासाठी मी गेलो. त्यांच्या बरोबर सोबत 40 नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जातात. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होतो. हे 40 नगरसेवक परत भारतीय जनता पक्षात गृह प्रवेश करतात आणि आता काहीच दिवसानपूर्वी संबंधित नेत्याने मला त्या नेत्याला विचारायचे आता कुठला नवीन मुंबईचा विकास राहिला होता? की आपण परत भारतीय जनता पक्षात आला हे अत्यंत स्वार्थी आणि दलबदलू राजकारण नवी मुंबईत चालू आहे. याला छेद देण्याचं काम या ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून नवीन मुंबईत नक्की होईल. ना भाई ना दादा, नवीन मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालणार एवढं नक्की. ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलात की 40 नगर तिकडे गेले होते, आता परत इकडे आले. या सर्व प्रकारामुळे सुद्धा बीजेपीचे जुने जानते कार्यकर्ती संघाच्या लोकांनी याला तीव्र विरोध केलेला आहे. हो 100% म्हणजे मला कळतच नाही भाड्याने जमवलेली पार्टी आहे ही. आयुष्यभर पक्षात साठी काम केलेल आहे त्या सगळ्या पक्षातल्या लोकांचाच विचार झाला पाहिजे आणि मुख्यतः तरुणांना संधी द्या, सुशिक्षित उमेदवारांना संधी द्या आणि जे वर्षनुवर्ष कोविड असेल, इतर विषय असतील त्याच्यासाठी नागरी सुविधांसाठी रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते असतील, मग ते उभाटाचे असेल, मनसेचे असतील