Combat Helicopter वायुसेनेच्या ताफ्यात, काय आहेत कॉम्बॅट हेलिकॉप्टर्सची वैशिष्ट्य?
abp majha web team
Updated at:
20 Nov 2021 10:01 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून भारतीय वायूसेनेची ताकद आणखी जास्त वाढणार आहे. कारण, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायूसेनेला एक खास शस्त्र सुपूर्द केलंय. वजनानं सर्वात हलके आणि शक्तीशाली असे लढाऊ हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात येणार आहेत. पाहुयात याच शक्तिशाली हेलिकॉप्टर्सची वैशिष्ट्य सांगणारा स्पेशल रिपोर्ट…