Dasara Melawa Plan B : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी काय?
abp majha web team | 02 Oct 2023 07:04 PM (IST)
शिवसेनेचा दसरा मेळावा..शिवसेनेची खास ओळख..बाळासाहेब ठाकरेंची विशेष आठवण आणि शिवसैनिकांचा उत्साह.. २०२१ पर्यंत दसरा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची हीच ओळख होती.. पण शिवसेना फुटली आणि दसरा मेळाव्याला वादाचं ग्रहण लागलं. तेच ग्रहण याहीवर्षी कायम आहे... पण गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता शिंदेंच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी रेडी केलाय..