Xi Jinping China Special Report : सत्ता राखण्यासाठी चीनचा विस्तारवाद? चीनमध्येच जिनपिंगना आव्हान?
abp majha web team | 13 Dec 2022 11:26 PM (IST)
चीनमध्ये एकीकडे कोरोनाने डोकं वर काढलंय..तर दुसरीकडे जिनपिंग यांच्या विरोधात चीनी जनता रस्त्यावर उतरलीये..जे जिनपिंग अख्या जगाची चिंता वाढवतायत..त्याच जिनपिंग यांची चिंता त्याच्याच देशाच्या नागरिकांनी वाढवलीये. आणि त्यामुळे सत्ता राखण्यासाठी चीन विस्तारवाद करतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.