China Economic Crisis Special Report : चिनी अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व घरघर, भारताला संधी?
abp majha web team
Updated at:
25 Aug 2023 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChina Economic Crisis Special Report : चिनी अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व घरघर, भारताला संधी?
मागील अनेक वर्षात चिनी अर्थव्यवस्था बलाढ्य होताना पाहायला मिळत होती. मात्र, कोरोना आणि त्यानंतर आलेल्या एकापाठोपाठ अडचणींनतर चीन कोंडीत सापडला आहे. एकीकडे निर्यात घटली आहे. सोबतच डिफ्लेशनची चिंता सतावते आहे. सोबतच चिनी रुपयात देखील ऐतिहासिक घसरण झाली आहे. याचा भारतावर देखील परिणाम दिसणार आहे.