Cheetahs in India : मोदींच्या चित्त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन Special Report
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 11:40 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांनी पुन्हा एकदा भारतात एन्ट्री घेतलीये. या चित्त्यांच्या स्वागताची तयारी गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्रात केली जातेय. नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे पाहूया एक रिपोर्ट