Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हर घेणार एक छोटासा ब्रेक, आता थेट 14 दिवसांनंतर मूनवॉक? Special Report
abp majha web team
Updated at:
03 Sep 2023 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रज्ञान रोव्हर... वजन अवघं २६ किलो... २३ ऑगस्टला चंद्रावर पाय ठेवला आणि इकडे भारतात अभिमानाची आणि आनंदाची लकेर उमटली... जगानेही भारताची पाठ थोपटली... याच प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची अत्यंत महत्त्वाची माहिती, जगात सर्वात आधी भारताने मिळवली... आता १४ दिवसांचा अभ्यास करून प्रज्ञानने मूनवॉक थांबवलाय... आणि १४ दिवसांची सुट्टी घेतलीय... पाहूयात, प्रज्ञान रोव्हरची पुढची वाटचाल कशी असणारेय... या रिपोर्टमधून...