Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंची व्हायरल क्लिप, विरोधकांचा हल्लाबोल Special Report
abp majha web team
Updated at:
25 Sep 2023 07:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपत्रकार... समाजाचा आरसा आणि नेत्यांना वास्तवाची प्रतिमा दाखवणारा महत्त्वाचा दुवा... लोकशाहीची आब राखण्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारा दूत... मात्र, याच पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर शिंतोडे उडवणारं एक वक्तव्य समोर आलंय. आणि तेही केलंय देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यानं... अर्थात चंद्रशेखर बावनकुळे यांनी... या वक्तव्यावरून आरोप आणि राजकारणात पेल्यातलं वादळ उभं राहिलंय... पाहूयात, बावनकुळेंनी काय वक्तव्य केलंय आणि त्यावरून कसं महाभारत सुरू झालंय.