Shivsena BJP : चंद्रकांतपाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण, अब्दुल सत्तार करणार मध्यस्थी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2021 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच भरभरून कौतुक केलं. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. यावेळी आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.