Bhandara Hospital Fire | 'ते' 21 मिनिट प्रशासन झोपलं होतं का? | Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2021 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला मात्र स्थानिक पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांना फॉरेन्सिक विभागाच्या (एफएसएल) काही अहवालांची प्रतीक्षा आहे. एफएसएलने पोलिसांकडून मिळालेल्या डीव्हीआरमध्ये एक सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.