Delhi | शेतकरी पिझ्झा खाऊ शकत नाही का? पिझ्झा लंगरवर आरोप करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं जोरदार उत्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकरी आंदोलनात सध्या पिझ्झा चर्चेचा विषय बनला आहे. तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार आहे तर काल दिल्लीतल्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलनात पिझ्झा चा एक लंगर लावण्यात आला होता. त्यावरून सोशल मीडियावर भाजपा समर्थकांनी टीका करायला सुरुवात केली. पिझ्झा खाणारे हे कसले शेतकरी असं म्हणत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शेतकऱ्यांना