Cabinet Expansion Special Report :खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार; बंगले ,दालनं मिळाले, खुर्ची कधी ?
abp majha web team
Updated at:
13 Jul 2023 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCabinet Expansion Special Report :खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार; बंगले ,दालनं मिळाले, खुर्ची कधी ? राज्य मंत्रिमंडळाचं रखडलेलं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत होईल असा दावा काल अजित पवार गटाच्या खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि मंत्री धनंजय मुंडेंनी केला आहे.