Bunty Bhangadiya Special Report : 'आमदार आपल्या गावी मुक्कामाला', आमदार बंटी भांगडिया यांचा उपक्रम
abp majha web team Updated at: 14 Apr 2023 01:44 PM (IST)
निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात अनेकदा संपर्क नसल्याचा आरोप केला जातो..मात्र हा आरोप चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांना लागू होत नाही..त्याचं कारण त्यांनी सुरु केलेला एक उपक्रम...काय आहे हा उपक्रम पाहूया या रिपोर्टमधून...