बुलढाण्यातील सहा वर्षांची कादंबरी सोशल मीडियावर व्हायरल, महापुरुषांचा इतिहास उलगडणारी 'कादंबरी'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2021 07:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेगावच्या कादंबरी ढमाळ या सहा वर्षीय चिमुकलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगलीय. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडीओ चांगलेच गाजतायत. सोबतच कादंबरीचे जोक्स , डान्स , लावण्यांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कादंबरीचे जवळपास 1.9 मिलियन फॉलोअर्स सुद्धा आहेत.