Britain Special Report : ब्रिटनच्या नव्या PM समोर खडतर आव्हानं, Rishi Sunak ब्रिटनला सांभाळणार?
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBritain Special Report : लिज ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसात ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला. आता विस्कटलेल्या ब्रिटनची घडी बसवण्याचं मोठं आव्हान सुनक यांच्या समोर असणारेय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट.