BMC Hospital : सीटी स्कॅन बंद, एमआरआय ठप्प; मुंबई पालिका रुग्णालयातील 'रिऍलिटी चेक' Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBMC Hospital : सीटी स्कॅन बंद, एमआरआय ठप्प; मुंबई पालिका रुग्णालयातील 'रिऍलिटी चेक' Special Report
कोरोनाकाळात सरकारी रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधांकडे बोट दाखवण्यात आलं.. त्यानंतर अनेक घोषणा झाल्या.. मुंबईच्या सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या सोयी सुविधा वाढणं अपेक्षित होतं.. पण जसा कोरोनाचा जोर ओसरला, तसा सरकारी उदासीन कारभाराचा फटका या रुग्णोपयोगी यंत्रणांनाही बसला..याच वस्तुस्थितीचा रिअॅलिटी चेक करणारं स्टिंग ऑपरेशन केलंय माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी...
सीटी स्कॅन बंद, एमआरआय ठप्प
मुंबई पालिका रुग्णालयातील रुग्णांना भुर्दंड
सरकारी उदासीन कारभारामुळे यंत्रणा गॅसवर
मुंबईच्या सरकारी रुग्णालयांचा 'रिऍलिटी चेक'
हजारो रुग्ण आणि केवळ एक मशिन
सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा
रुग्ण चाचणीची प्रतीक्षा यादी मोठी
मुंबईच्या सरकारी रुग्णालयांचा 'रिऍलिटी चेक'
मुंबईतील आरोग्य यंत्रणा अत्यंत उदासीन
नवीन मशिनची तरतूद केवळ कागदावरच