BJP Kasba Loss Special Report : भाजपचा बालेकिल्ला ढासळला, भाजपच्या पराभवाची कारणं काय?
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या २८ वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ल्याला असेल्या कसबा मतदारसंघाला काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी धक्का दिलाय. भाजपला घाम फो़डण्याची काँग्रेसची काही पहिली वेळ नाहीये. काँग्रेसने आतापर्यंत दोन वेळा भाजपच्या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळवलाय. पण यंदा भाजपच्या पराभवाची कारणं काय आहेत